जाणून घ्या..बाहुबली प्रभास चे रोचक किस्से | Tollywood Latest News | Lokmat Latest News

2021-09-13 1

बाहुबली च्या प्रचंड यशानंतर प्रत्येक नायिका प्रभास सोबत काम करायची स्वप्ने पाहत आहे. तर आज आपण प्रभास बद्दल काही रोचक माहिती जाणून घेवूयात. प्रभास चा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई येथे झाला. त्याच पूर्ण नाव वेंकटा सत्यानारायणा प्रभास राजू उप्पलापती आहे. त्याचे वडील चित्रपट दिग्दर्शक यु. सुर्यानारायाना राजू आहेत. प्रभास चा साखरपुडा झाला असुन डिसेंबर मध्ये त्याचं लग्न आहे. प्रभासचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे, प्रभास ने आपल्या अभिनयाची सुरवात 2002 साली आलेल्या चित्रपट ‘ ईश्वर ‘पासून केली होती. आता पर्यंत त्याने फक्त 19 चित्रपटांमध्येच काम केले आहे. बाहुबली चित्रपटासाठी प्रभास ने 1.5 कोटी खर्च करून स्वतःच्या घरातच जिम बनवली होती. बॉलीवूड मध्ये त्याचे शाहरुख खान व सलमान खान आवडते अभिनेते आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires